How to Handle Emotional Hurt | Dr. Bhooshan Shukla । भावनेचा Crash Course Khuspus with Omkar Jadhav
Description
बरेचदा आपल्याच अपेक्षांमुळे, कधी जवळच्या माणसांच्या शब्दांनी, तर कधी आपणच मनात चाललेल्या विचारांमुळे आपण सगळेच Hurt होतो. या भागात आपण “हर्ट” म्हणजेच दुखावणं/ वेदना होणं या भावनेबद्दल बोललो आहोत. “अपेक्षा सोडल्या तर कमी Hurt होतं?”, “तोच माणूस वारंवार दुखावतो का?”, “आपण का गप्प राहतो?”, “रिलेशनशिपमध्ये Hurt होण्याची भीती कुठून येते?”, “सोशल मीडियामुळे मनावर किती ताण वाढतो?” Hurt होणं या भावनेशी कसं deal करायचं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) आपल्याला सोप्पी करून सांगतायतMany times, we get hurt because of our own expectations, sometimes by the words of people close to us, and sometimes by the stories we keep running in our own minds. In this episode, we have an honest conversation about the emotion of “hurt” why it pains us, where it comes from, and how it shapes our relationships. We explore questions like: Does letting go really reduce the pain? Why does the same person hurt us repeatedly? Why do we choose to remain silent? Where does the fear of getting hurt in a relationship begin? And how much pressure does social media add to our emotional space? Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) simplifies these complex questions and helps us understand how to deal with the feeling of being hurt.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr.Bhooshan Shukla(Adolescent & Child Psychiatrist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge. Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus



















